प्रबुध्द प्रेरणा बुध्दविहार,टिंगरे नगर पुणे याठिकाणी झेन मास्टर सुदस्सन यांनी आपल्या धम्मदेसनेमध्ये निर्वाण, परिनिर्वाण व महापरिनिर्वाण यांतील फरक समजून सांगितला. निर्वाण म्हणजे सोपाधिषेश निर्वाण, परिनिर्वाण म्हणजे निरुपाधिषेश निर्वाण व महापरिनिर्वाण म्हणजे महाशुन्य धम्मकायेची प्राप्ती होय.