मृत्यू जीवनाचा शेवट नाही तर मृत्यु जीवनाची परिपक्वता आहे मृत्यूनंतरच जीवनाची वास्तविक अवस्था सुरू होते म्हणून जिवनाला रूपांतरित करणे आणि त्यासाठी धम्माचरण मुझे एक प्रकारची मृत्यूची तयारी आहे.