बुद्धांनी आपल्या पंचवर्गीय भिक्षूंना सर्वप्रथम धम्मोपदेश केला. त्या उपदेशास धम्मचक्र प्रवर्तन दिन असे म्हटले जाते. त्यामध्ये त्यांनी मध्यम मार्गाची देशना केली.