नमस्कार 🙏
मकरसंक्रांतीपासून रथसप्तमीपर्यंतच्या कालखंडात, सूर्य उपासनेच्या ह्या विशेष पर्वात सूर्य उपासनेचे विविध व्हीडिओज ॐकार संस्कार केंद्र सादर करत आहे.
त्यामधला पाचवा व्हीडिओ हा. ह्यात काही महत्वाचे सूर्यमंत्र दिले आहेत. कोणत्या हेतूसाठी कुठल्या सूर्यमंत्राचा जप करायचा ते सांगितलंय. बारा महिन्यात सूर्याची १२ वेगवेगळी रूपं असतात ह्या दृष्टिकोनातून ह्या व्हीडिओत प्रत्येक मंत्र १२ वेळा म्हणून दाखवलाय. खरं तर सूर्यमंत्रांचं पठण / जप रोजच करावा. पण ते शक्य नसेल तर वारांमधला रविवार, तिथिंमधली सप्तमी, दर महिन्याची संक्रांत ह्या सूर्याच्या विशेष दिवशी तर सूर्यउपासना जरूर करावी.
ऐका, आवडली तर like, share and subscribe जरूर करा.
Youtube Link
https://youtu.be/BXiK9qQyMcc