नमस्कार 🙏
ॐकार संस्कार केंद्राने संक्रांतिनिमित्त सादर केलेला सूर्यपूजन ह्या व्हीडिओचा पहिला भाग आपण पाहिलात. (Link For 1st Video - https://youtu.be/Au9gBR0ybUI )
Youtube Link - https://youtu.be/KDh37_2PlIY
आज सादर करत आहोत सूर्यपूजनाचा दुसरा भाग. भगवान सूर्याची १२ महिन्याची वेगवेगळी १२ रूपं असतात. त्याचं नाव, त्याचं रूप, त्याच्या बरोबर असलेले ऋषि, गंधर्व, यक्ष, अप्सरा हेही वेगवेगळे असतात. त्या त्या महिन्याच्या सूर्याला कसं, कुठल्या नावाने अर्घ्य द्यायचं, त्याला काय नैवेद्य दाखवायचा, त्या रूपातल्या सूर्याच्या पूजेचं फळ काय मिळतं हे सगळं शास्त्रात सांगितलेलं आहे.
आज मी सांगणार आहे पौष महिन्यातल्या भग सूर्याची कथा.
गीता प्रेस, गोरखपूर ह्यांच्या *भगवान सूर्य* ह्या पुस्तकात ही संपूर्ण माहिती दिलेली आहे. त्या हिंदी कथेचा मराठी भावानुवाद करून यूट्यूब लिंकवर मी व्हीडिओ स्वरूपात आपल्यासमोर सादर करत आहे.
बघा, ऐका अन् जरुर like, share and subscribe करा.